शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहिता आत्महत्त्या प्रकरणी पती अन् पे्रयसीस कारावास

By admin | Updated: September 4, 2014 00:44 IST

विवाहिता आत्महत्त्या प्रकरणी पती अन् पे्रयसीस कारावास

लासलगाव : पतीच्या अनैतिक संबंधास विरोध केल्याने झालेल्या शारीरिक व मानसिक छळाला वैतागून समीना शफीक शेख या विवाहितेस आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचे आरोपावरुन पती व त्याच्या प्रेयसीला निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अ.ज.मंत्री यांनी ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.येवला तालुक्यातील पारेगाव येथील राहणाऱ्या शफीक मुस्तफा शेख याचे शेतात शेतमजुरीस येणाऱ्या नजमा रज्जाक या विधवा महिलेशी अनैतिक संबंध सुरू झाले. त्यास त्याची पत्नी समीना शफीक शेख (३१) ही त्यांना विरोध करीत असल्याने तीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. या त्रासाला वैतागून तिने ३० जुलै २०११ रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्त्या केली.या घटनेनंतर मयत समीनाचा भाऊ खलील अनिस मोमीन याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून येवला शहर पोलिसांनी पती शफीक शेख व नजमा रज्जाक पठाण यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्यात जिल्हा सहाय्यक सरकारी वकील यू. डी. गवांदे यांनी सरकार पक्षाच्यावतीने पाच साक्षीदार तपासले.जिल्हा व सत्र न्यायाधीश अ.ज.मंत्री यांनी संशयीत शफीक शेख यास पाच वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड व दंड न दिल्यास ६ महीने कारावास सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड न दिल्यास ३ महीने कारावास तर नजमा रज्जाक पठाण हीस पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड न दिल्यास ३ महीने कारावास अशी शिक्षा ठोठावली. (वार्ताहर)