शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लासलगांव मध्ये गुंडांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 19:07 IST

लासलगांव : अवैध धंद्या च्या सूळसुळाटी नंतर लासलगाव मध्ये गँगवारने डोके वर काढले असून भर चौकत तलवारी आण िकोयते घेवून दहशत माजवत आहे यामुळे सर्व सामान्य नागरिक मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.रात्रीच्या वेळी आता घराबाहेर पडने मुश्किल झाल्याचे नागरिक बोलत आहे. येथील शिवाजी चौकात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही गुंडांनी चौकात शिवीगाळ करत कोयते आण ितलवार काढत दहशत माजवन्याचा प्रकार घडला.

ठळक मुद्देशिवाजी चौकामध्ये तलवारी, कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार

लासलगांव : अवैध धंद्या च्या सूळसुळाटी नंतर लासलगाव मध्ये गँगवारने डोके वर काढले असून भर चौकत तलवारी आण िकोयते घेवून दहशत माजवत आहे यामुळे सर्व सामान्य नागरिक मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.रात्रीच्या वेळी आता घराबाहेर पडने मुश्किल झाल्याचे नागरिक बोलत आहे. येथील शिवाजी चौकात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही गुंडांनी चौकात शिवीगाळ करत कोयते आण ितलवार काढत दहशत माजवन्याचा प्रकार घडला.लासलगाव व परिसरात या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ही येथील बाजार तळामध्ये अशा अनेकदा घटना घडल्या आहे. सायकंळ च्या वेळी बाजार तळामधून महिलांना जाणे मुश्कील झाले आहे. याच रस्त्यांमधून शाळा-कॉलेजमध्ये मुला-मुलींचा जाण्याचा मार्ग असल्याने पोलिस प्रशासनाने यामध्ये लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.लासलगाव येथील बाजारतळात जानेवारी 2017 मध्ये सायंकाळी साडे पाच वाजेदरम्यान काही अज्ञात इसमाणी विंचुर येथील एका शेतकरी हे आपल्या चारचाकी गाडीने जात असताना परिसरातील गुंडानी त्याचे एकञ येत तेथे ऊभ्या असलेल्या चार चाकी वाहनांची तोडफोड करु ण गाडीची काच फोडत दहशत निर्माण केली होती.पुन्हा गँगवार......लासलगाव व परीसरात या टोळीपासुन अनेकांना ञास होत आहे आता तर त्यांनी वाहनांची मोडतोड करण्याचा धडाका लावुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याआधीही 1 फेब्रूवारी 2016 रोजी अशाच प्रकारे अनेक वाहनांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये असाच प्रकार घडला होता .लासलगाव मध्ये त्यांच्या वाढत चाललेल्या कारवाया पाहता पोलीसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी सर्वसामान्य नागरीक करीत आहेत. त्रस्त महिलायेथील बाजारतळामध्ये सायंकाळच्या वेळेस दारु ड्यांची इतकी गर्दी असते की येथून महिलांना जाणे-येणे सुद्धा मुश्किल झाले आहे.त्यात खुलेआम तलवारी कोणते काढून दहशत माजवन्याचे प्रकार सुरू आहे.यूपी बिहार सारखे प्रकार गावात घडू लागल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.