शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहाच्या प्रवेशाच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : चेन्नई येथील एस़आऱएम युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात मुलाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून इंदिरानगरमधील महिलेस दीड लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.इंदिरानगर येथील नीता बाळासाहेब आचारी (रा.पार्क साइट रेसिडेन्सी, वडाळा पाथर्डीरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलाने चेन्नई येथील एस़आऱएम युनिर्व्हसिटी येथे प्रवेश घेतला आहे. मुलाला तेथे राहण्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : चेन्नई येथील एस़आऱएम युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात मुलाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून इंदिरानगरमधील महिलेस दीड लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.इंदिरानगर येथील नीता बाळासाहेब आचारी (रा.पार्क साइट रेसिडेन्सी, वडाळा पाथर्डीरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलाने चेन्नई येथील एस़आऱएम युनिर्व्हसिटी येथे प्रवेश घेतला आहे. मुलाला तेथे राहण्याच्या व्यवस्थेसाठी आचारी कुटुंबीयांनी गुगलवर युनिर्व्हसिटीची माहिती घेतली असता तेथे ९१७६४९६०६५ हा क्रमांक टाकलेला होता़ या क्रमांकावर संपर्क साधला असता सुमित कुमार या व्यक्तीने त्यांना मॅनेजमेंट कोट्यातून वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपयांची मागणी करून आॅनलाइन पैसे बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितले़ त्यानुसार आॅनलाइन पैसे वर्ग केल्यानंतर त्यांनी कॉलजेच्या प्राचार्यांकडे चौकशी केल्यानंतर अशा नावाचा कर्मचारी नसल्याचे सांगितले़वसतिगृह प्रवेशाच्या नावाखाली आपली दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आचारी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला़