शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

प्रसन्न हास्य क्लबतर्फे सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:15 IST

या वेळी प्रसन्न हास्य योग क्लबचे हास्य श्रीमान विजय व हास्य श्रीमती मीनल शर्मा त्यांना सन्मानचिन्ह देऊन ...

या वेळी प्रसन्न हास्य योग क्लबचे हास्य श्रीमान विजय व हास्य श्रीमती मीनल शर्मा त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. प्रसन्न हास्य क्लबचे ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्य माधव सातपुते यांचेही स्वागत करण्यात आले. सुनील कोडगी यांनी विविध हास्य प्रकार करून दाखवले तसेच अश्विनी धोपावकर, नीलिमा पाचोरकर, सुनीता सोमवंशी, सुभाष कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सोमवंशी, गोदापार्कचे नामदेव पवार, अरुण यार्दी, मुक्त हास्य क्लबच्या सरला कुलकर्णी, चंद्रकला गोयल, तसेच वृंदावन हास्य क्लबचे सुनील कोडगी, रोहिणी सोनवणे, सोनचाफा हास्य क्लबच्या अध्यक्ष अर्चना थोरात, सहकारनगर हास्य क्लबच्या रेखा खियाणी, आशा चतुरमुथा, नाशिक रोड विभागाचे प्रमुख वसंत ब्राह्मणकर यांच्यासह डॉ. सुषमा दुगड, महासचिव अश्विनी धोपावकर, खजिनदार सुभाष कुलकर्णी, कार्याध्यक्ष रत्नाकर लुंगे, सदस्य ॲडव्होकेट आर.डी. बाफना, डी.जी. पाटील, सुनील कोटागी आदी उपस्थित होते. सदस्यांचे स्वागत शांतीलाल दुगड यांनी केले. गुरुभक्ती गीत नीलिमा पाचोरकर, शैलजा पन्हाळे, छाया नवले यांनी सादर केले. सूत्रसंचालन प्रसन्न हास्य क्लबच्या माजी अध्यक्षा वैशाली नागरे यांनी केले व आभारप्रदर्शन खजिनदार विजयकुमार यांनी केले.

फोटो- ३० प्रसन्न क्लब

प्रसन्न हास्य क्लबच्या वतीने प्रीती मेहता यांचा सत्कार करताना डॉ. सुषमा दुगड. समवेत सुरेखा तांबट, सुभाष कुलकर्णी, वसंतराव पेखळे, आर.डी. बाफना, नीलिमा पाचोरकर, वैशाली नागरे आदी.

300721\30nsk_32_30072021_13.jpg

फोटो- ३० प्रसन्न क्लब प्रसन्न हास्य क्लबच्यावतीने प्रीती मेहता यांचा सत्कार करताना डॉ. सुषमा दुगड. समवेत सुरेखा तांबट, सुभाष कुलकर्णी, वसंतराव पेखळे, आर. डी. बाफना, निलीमा पाचोरकर, वैशाली नागरे आदी.