शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक पत्नी व मातांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 15:59 IST

जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊन सामाजिक संस्थाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय पिंपळगाव ग्रेपटाऊन ने सैनिक पत्नी व मातांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी जेसीआय इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अ‍ॅनीश मॅथ्यू यांनी पिंपळगाव ग्रेपटाऊन च्या कार्याचा आढावा घेण्यासाठी भेट दिली त्याच अनुषंगाने राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण करु न सत्कारमूर्तींचा प्रमाणपत्र व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देसैनिक पत्नींनी देशभक्तीपर गीत सादर केले. मनोगत व्यक्त करताना या माता भावुक झाल्या होत्या.

जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊन सामाजिक संस्थाच्या वतीनेमहिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय पिंपळगाव ग्रेपटाऊन ने सैनिक पत्नी व मातांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी जेसीआय इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अ‍ॅनीश मॅथ्यू यांनी पिंपळगाव ग्रेपटाऊन च्या कार्याचा आढावा घेण्यासाठी भेट दिली त्याच अनुषंगाने राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण करु न सत्कारमूर्तींचा प्रमाणपत्र व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.याबरोबरच सौ उषा दवंगे, सौ मीना दिवेकर या पिंपळगावकर कर्तृत्ववान महिलांचाही सत्कार करण्यात आला. नवजीवन हेल्थ क्लब चे सभासद राज्यस्तरीय कुस्तीपटू मनिषा सिंग, राष्ट्रीय कॅनोर्इंग खेळाडू राखी गेहलोत यांचाही उत्कृष्ट कामिगरी बद्दल सत्कार करण्यात आला .यावेळी अध्यक्ष डॉ सुधीर भांबर ,भरत निमसे, सुधाकर कापडी, निलेश मांदळे, नितीन गोरे या वरिष्ठ जेसीज बरोबर मंचावर महिला अध्यक्षा प्रियंका आथरे, डॉ संदिप वाघ, विकास आथरे आदीसह केशवराव बनकर, श्रीनिवास गायकवाड, नंदुमामा सोनवणे, ज्ञानेश्वर उगले, राजु पटेल, डॉ गोरख कागदे, पांडुरंग दवंगे, विलास विधाते याशिवाय महिला सदस्य डॉ योगिता भांबर, योगिता कापडी, तृप्ती मोरे, ममता कागदे याही उपस्थित होत्या. ...