शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सोनगाव येथे राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी

By admin | Updated: July 3, 2017 00:22 IST

सायखेडा : फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ सोनगाव (ता. निफाड) येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ सोनगाव (ता. निफाड) येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय कारे यांनी सर्व सभासदांना राज्य शासनाचा जीआर वाचून दाखविला. राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या जाचक अटींमुळे पाच टक्के शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. अध्यादेश हा पूर्णत: फसवा असून, शेतकरी कर्जबाजारीच राहणार आहे. यावेळी नागरिकांनी शासन अध्यादेशाची होळी केली.संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत कर्ज न भरण्याची शपथ घेतली. यावेळी चंद्रकांत गावले यांनी सांगितले, शासनाच्या चुकीच्या जीआरमुळे कुटुंबात व नवरा बायकोत वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी. या योजनेंतर्गत ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेली मुद्दल आणि व्याज असे मिळून दीड लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे; ज्या शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम भरण्याची परिस्थिती नसेल, तो या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे कुठलेही निकष न लावता सरसकट ३० जून २०१७ पर्यंत कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी बाजार समिती संचालक विजय कारे, कदम, विष्णुगिरी गोसावी, संजय कांडेकर, सुभाष कारे, चंद्रकांत गावले, विनायक खालकर, बाळासाहेब कांडेकर, संपतराव गावले, सोमनाथ जाधव, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.