शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांच्या शोधासाठी पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 23:30 IST

आझादनगर : मनपा वॉर्ड क्रमांक २० मधील कागदोपत्री झालेली विकासकामे शोधण्यासाठी महागठबंधन आघाडीच्या वतीने माजी आमदार मोहंमद इस्माईल व गटनेता बुलंद एकबाल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता शहिदों की यादगार पासून ‘विकास की तलाश’ नावाने पदयात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देमालेगाव : महागठबंधन आघाडीतर्फे ‘विकास की तलाश’

आझादनगर : मनपा वॉर्ड क्रमांक २० मधील कागदोपत्री झालेली विकासकामे शोधण्यासाठी महागठबंधन आघाडीच्या वतीने माजी आमदार मोहंमद इस्माईल व गटनेता बुलंद एकबाल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता शहिदों की यादगार पासून ‘विकास की तलाश’ नावाने पदयात्रा काढण्यात आली.या पदयात्रेला पोलिसांनी नंदन टॉवर येथे अडविल्याने पदयात्रेचे सभेत रूपांतर होऊन महागठबंधन आघाडीच्या नेत्यांची भाषणे झाली. यावेळी जनता दलाचे सचिव मुस्तकीन डिग्निटी, नगरसेवक एजाज बेग, अमानतुल्ला पीर मोहंमद उपस्थित होते. मनपाचा तत्कालीन प्रभाग क्रमांक ३२ तथा सध्याचा वॉर्ड क्रमांक २० मध्ये ९० लाख रुपयांचे एकूण ३७ विकासकामे कागदोपत्री दर्शवित मनपास कामाचे देयके सादर करून मोठी रक्कम हडपण्याचा संशय महागठबंधन आघाडीने व्यक्त केला आहे. झालेल्या विकासकामांची चौकशी करण्यात यावी.कागदोपत्री झालेल्या कामांबाबत स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विकास की तलाश म्हणून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुफ्ती मोहंमद इस्माईल म्हणाले की, मनपात सत्तारुढ कॉँग्रेस पक्षातर्फे नगरसेवक निधीबाबत दुजाभाव करण्यात आला होता. माजीमंत्री निहाल अहमद यांच्या कृतीनुसार शहरातील ३७ चौकात प्रत्येकी तीन जणांचे धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला.गठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद एकबाल म्हणाले की, महात्मा गांधीच्या दांडीयात्रेपासून प्रेरणा घेत भ्रष्टाचारविरोधात सनदशीर मार्गाने लढा देण्यासाठी १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.पदयात्रेत नगरसेवक मोहंमद आमीन मोहंमद फारुख, बाकी राशनवाला, हाजी मोहंमद हनीफ साबीर, मुस्लीम धांडे, अ‍ॅड. गिरीश बोरसे, डॉ. शफीक अहमद यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.