शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

संसार उभा करण्यासाठी मदतीचा हात ! दापूर : आदिवासी कुटुंबाला किराणा साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:37 IST

दापूर येथील कमल सोमनाथ उघडे या आदिवासी कुटुंबाच्या घराला दोन दिवसांपूर्वी अचानक लागलेल्या आगीत घराचे नुकसान होऊन संसारोपयोगी साहित्य ...

दापूर येथील कमल सोमनाथ उघडे या आदिवासी कुटुंबाच्या घराला दोन दिवसांपूर्वी अचानक लागलेल्या आगीत घराचे नुकसान होऊन संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या कुटुंबाला मदत व्हावी या उद्देशाने रवींद्र शिंदे यांच्या पुढाकाराने सदरचा उपक्रम राबविण्यात आला. आदिवासी कुटुंबाला गहू, तांदूळ, हरभरादाळ, साबण, चहा पावडर, साखर असे धान्य साहित्य किट देण्यात आले. यावेळी रंभा चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य रवि वारुंगसे, अमोल चव्हाणके, रणजित पुजारी तसेच दापूर ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, दत्तात्रय आव्हाड, भगवान गारे, नवनाथ आव्हाड, नंदू काकड, बन्सी आव्हाड, सदाशिव आव्हाड आदी उपस्थित होते.

===Photopath===

031220\03nsk_1_03122020_13.jpg

===Caption===

दापूर येथे आगीत घराचे नुकसान झालेल्या आदिवासी कुटुंबाला किराणा मालाची मदत करताना योगेश आव्हाड, अमोल चव्हाणके, रवी वारुंगसे, रणजीत पुजारी, दत्तात्रय आव्हाड आदी.०३ सिन्नर १