शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

मालेगावी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

By admin | Updated: August 30, 2016 00:31 IST

महापालिका : मोहिमेचा शुभारंभ; ७५० विद्यार्थ्यांची तपासणी

आझादनगर : मालेगाव महानगरपालिका, मनपा शिक्षण मंडळ व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ आज शाळा क्र. १ मध्ये करण्यात आला. २९ आॅगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत मोहीम सुरू राहणार आहे.विद्यार्थ्यांची आरोग्य व डोळे तपासणी करण्यात येणार आहे. आज सुमारे ७५० विद्यार्थ्यांची आरोग्य व डोळे तपासणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर हाजी मोहंमद इब्राहीम होते. व्यासपीठावर आयुक्त दिलीप स्वामी, उपमहापौर शेख युनूस इसा, प्रशानाधिकारी राजेंद्र सोनवणे, डॉ. निमा सूर्यवंशी उपस्थित होते.शहरात मलेरिया, अतिसार, हिवतापची साथ सुरू आहे. यामुळे शहरातील लहान-मोठे रुग्णालयात गर्दीचे प्रमाण वाढले आहे. गत महिन्यात शहरात बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याची नोंद बडा कब्रस्तानात दाखल आहे. याची गंभीर दखल घेत मनपाचे प्रभारी आयुक्त दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधिताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.यावेळी आयुक्त दिलीप स्वामी यांनी मार्गदर्शन केले. महापौर हाजी मोहंमद इब्राहीम, उपमहापौर युनूस ईसा यांची भाषणे झाली. प्रास्ताविक शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी राजेंद्र सोनवणे यांनी केले. आभार आरोग्य अधिकारी किशोर डांगे यांनी मानले. (वार्ताहर)