शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्य जाण्यासाठी संवाद व्हावा

By admin | Updated: April 16, 2017 23:28 IST

आरोग्य जागृती : लेट्स टॉक कार्यक्रमातून मार्गदर्शन

नाशिक : आजच्या धावपळीच्या जीवनात तरुण वर्गात नैराश्याचे प्रमाण वाढले असून, या समस्येतून बाहेर पडण्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष सुळे यांनी ‘उदास वाटतंय ? लेट्स टॉक’ या कार्यक्रमात व्यक्त केले.गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुढे बोलताना सुळे यांनी, आजच्या युवकांमध्ये वाढणारे नैराश्य ही चिंतेची बाब असल्याचे सांगत कोणतीही कृती मनासारखी झाली नाही तर हा तरुण नैराश्येच्या गर्तेत सापडतो, तसेच वैवाहिक आयुष्य जगताना तरुण जोडपे अधिकच नैराश्येने ग्रासलेले दिसून येत असल्याकडे लक्ष वेधले. संवाद खुंटत चालल्याने एकलकोंडेपणा  वाढतो आणि यामुळे नैराश्येत अधिक वाढ होत असल्याचेही सुळे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा रुग्णालयातील मनोविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर यांनी कवितेच्या माध्यमातून नैराश्य, ताण यावर मात कशी करता येते याविषयी मार्गदर्शन केले. इंडियन सायकॅट्रिक सोसायटी, डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मनोरंजनात्मक शैक्षणिक जनजागृती उपक्रमांतर्गत निवडक नाटकाचे प्रसंगदेखील दाखविण्यात आले. यावेळी डॉ. महेश भिरूड, डॉ. जयंत ढाके, डॉ. शिरीष सुळे, डॉ. उमेश नागापूरकर, डॉ. बी. एस. व्ही प्रसाद आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)