शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हरसुले फाटा-औंढेवाडी रस्ता दुरुस्त करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:17 IST

सिन्नर : हरसुले फाटा ते औंढेवाडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता रास्ता रोको करण्याचा इशारा ...

सिन्नर : हरसुले फाटा ते औंढेवाडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता रास्ता रोको करण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. सिन्नर-घोटी रस्त्यावरील हरसुले फाटा ते औंढेवाडी हा रस्ता गेल्या एक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात झाल्याने, अनेकांचे प्राण गेले असून, काही जणांचा अपंगत्व आले आहे. सदर रस्त्यावरील तातडीने खड्डे बुजवावेत, अन्यथा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हरसुले फाटा येथे बुधवारी रास्ता रोको करण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, रामनाथ डावरे, सुभाष कर्पे, शांताराम आव्हाड, संजय पवार, बिहरू दळवी, चंद्रकांत भागवत, विशाल क्षत्रिय, सजन सांगळे, मनोज शिरसाट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

------------------------

हरसुले फाटा-औंढेवाडी रस्ता दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदारांना देताना भाजपचे पदाधिकारी. (२१ सिन्नर रस्ता)

210921\21nsk_5_21092021_13.jpg

२१ सिन्नर रस्ता