शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पेठे विद्यालयात हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:10 IST

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नाशिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने पेठे विद्यालयाच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. यावेळी सदगीर यांना धनादेश व सन्मानचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, अ‍ॅॅड. गोरखनाथ बलकवडे उपस्थित होते.

नाशिक : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नाशिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने पेठे विद्यालयाच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. यावेळी सदगीर यांना धनादेश व सन्मानचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, अ‍ॅॅड. गोरखनाथ बलकवडे उपस्थित होते.यावेळी रहाळकर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या कुस्तीतील योगदानाबद्दल माहिती दिली. सदगीर यांनी संस्था व ति. झं. विद्यामंदिर शाळेच्या नावलौकिकात भर पडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदगीर यांनी यावेळी सांगितले की, मेहनत व इच्छाशक्ती याच्या बळावर यश मिळवता येते. बलकवडे यांनी शारीरिक क्षमतांच्या जोरावर बुद्धी व युक्ती वापरून आयुष्यात यशस्वी होता येते, असे सांगितले. आमदार ढिकले यांनी आपल्या बालपणाच्या शालेय आठवणींना उजाळा देऊन स्वत:च्या कुस्ती खेळाबद्दल माहिती दिली. आमदार फरांदे यांनी नाशिकमधील तालीम विकासाबद्दल माहिती दिली. यावेळी संस्था विश्वस्त रमेश चांदवडकर, कार्यवाह राजेंद्र निकम, ति. झं. विद्यामंदिर शाळेचे विश्वास बोडके, सरोजिनी तारापूरकर, वि. भा. देशपांडे, एल. एस. जाधव, दिलीप अहिरे, प्रियंका निकम आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक क्र ीडा समिती अध्यक्ष पांडुरंग अकोलकर यांनी केले. सूत्रसंचालन संस्था शिक्षणाधिकारी शैलेश पाटोळे यांनी तर आभारप्रदर्शन संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांनी केले.

टॅग्स :Wrestlingकुस्ती