शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिरावणीला अखंड हरिनाम सप्ताह

By admin | Updated: May 12, 2016 23:59 IST

महिरावणीला अखंड हरिनाम सप्ताह

सातपूर : लहान मुलांना ज्ञानेश्वरीचे महत्त्व समजावे, त्याची गोडी लागावी, या उद्देशाने निष्काम कर्मयोगी शिवराम महाराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिरावणी गावात अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे.ब्रह्मनिष्ठ निष्काम कर्मयोगी शिवराम महाराज म्हस्कर (अजाण वृक्ष आश्रम पिपळद ) नाशिक यांच्या प्रेरणेने व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेल्या २६ वर्षांपासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन यावर्षीदेखील महिरावणी गावात ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहनिमित्ताने महिरावणी गावात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते १२ गाथाभजन, दुपारी ३ ते ६ महाराष्ट्रातील थोर भागवतकार निवृत्ती महाराज नाटकर यांचे श्रीमद्भागवत कथा, संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ कीर्तन असे धार्मिक कार्यक्र म आहेत. या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्यामुळे महिरावणी गाव आणि परिसरात भक्तिमय व सांप्रदायिक वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार (दि. १४) सकाळी ९ ते ११ या वेळेत भागवताचार्य संजीवदास महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. (वार्ताहर)