शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

तिसरा महाजचे हाजी इब्राहीम प्रभाग २३ ब मधून विजयी

By admin | Updated: July 1, 2014 01:29 IST

आझादनगर : मालेगाव महानगर-पालिकेच्या प्रभाग क्र. २३ ब च्या पोटनिवडणुकीत तिसरा महाजचे हाजी मो. इब्राहीम मो. यासीन (नॅशनलवाला) यांनी काँग्रेसचे अ. सईद शेख हमीद (टाटा)चा ५३१ मतांनी पराभव केला.

आझादनगर : मालेगाव महानगर-पालिकेच्या प्रभाग क्र. २३ ब च्या पोटनिवडणुकीत तिसरा महाजचे हाजी मो. इब्राहीम मो. यासीन (नॅशनलवाला) यांनी काँग्रेसचे अ. सईद शेख हमीद (टाटा)चा ५३१ मतांनी पराभव केला. यापूर्वी मो. इब्राहीम यांनी सतत तीन वेळ्या मनपा निवडणुकीत पराभवाचा सामना करीत प्रथमच यांच्या गळ्यात विजयी माळा पडली आहे.आज सकाळी सुमारे ९ वाजता मनपाच्या सभागृहात मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत एका टेबलवर पेटी क्र. १, ३, ५, तर दुसऱ्या टेबलवर पेटी क्र. २, ४, ६ अशी व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या फेरीसाठी पहिल्या टेबलवर ७, ९, ११ तर दुसऱ्या टेबलवर ८, १०, १२ अशी मतमोजणी करण्यात आली. मो. इब्राहीम यांनी पहिल्या फेरीमध्येच आघाडी घेतली होती.मो. इब्राहीम मो. यासीन (तिसरा महाज) २६८७, अ. सईद शेख हमीद (काँग्रेस) २२५६, शेख गौस शेख मुनीर (जनता दल) ७८३, शेख फरीद शेख समज (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) ५८४ आणि अलताफ हुसैन निसार अहमद १२२ अशी मते मिळाली. यामध्ये ३४ मतदारांनी नोटाचा वापर केला. यापूर्वी ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती ती तिसरा महाजने काबीज केली. (वार्ताहर)