शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सिध्दार्थनगरचा गटऱ्या अन‌् भारतनगरचा वसीम स्थानबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:27 IST

वसीम याने भारतनगर, विनयनगर, इंदिरानगर या भागातील रहिवाशांमध्ये दहशत पसरविण्यासाठी घातक अशा धारधार शस्त्राचा वापर केला. त्याच्याविरुध्द इंदिरानगर, अंबड, ...

वसीम याने भारतनगर, विनयनगर, इंदिरानगर या भागातील रहिवाशांमध्ये दहशत पसरविण्यासाठी घातक अशा धारधार शस्त्राचा वापर केला. त्याच्याविरुध्द इंदिरानगर, अंबड, मुंबईनाका, भद्रकाली, नाशिकरोड आदि पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच गटऱ्या हादेखील सिध्दार्थनगर, कॉलेजरोड, तिबेटियन मार्केट, नवनाथनगर आदी भागात हाणामाऱ्या, लुट, चोऱ्या, मारहाणसारखे कृत्य करत सातत्याने शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत विनापरवाना शस्त्रे बाळगून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याविरुध्द गंगापुर, सरकारवाडा, पंचवटी, अंबड आणि वावी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, खून, गंभीर दुखापत करणे, घरांना आगी लावणे, घरफोडी, सरकारी कामात अडथळा आणणे, महिलांचा विनयभंग करणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पाण्डेय यांनी या दोघा सराईत गुंडांवर झोपडपट्टी दादा (एम.पी.डी.ए) कायद्यान्वये स्थानबध्दतेची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश काढले आहे.