शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नळांमधून चक्क गटारीचे पाणी

By admin | Updated: May 8, 2017 16:49 IST

वडाळागाव परिसरातील तैबानगर भागात पंधरवड्यापासून गटारीचे सांडपाणी मिश्रीत पाणी नळांना

नळांमधून चक्क गटारीचे पाणीनाशिक / आॅनलाइन लोकमतनाशिक येथील वडाळागाव परिसरातील तैबानगर भागात पंधरवड्यापासून गटारीचे सांडपाणी मिश्रीत पाणी नळांना येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तैबा नगर, हाजी नवाब सोसायटी आदि भागांमधील ड्रेनेज तुडूंब भरले आहे. तसेच नळांनादेखील दूषित गटारीच्या पाण्याप्रमाणे पाणी येत असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करून देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.दूषित पाण्यामुळे महिला व मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.महिनाभरापासून वडाळागावात पाणीपुरवठ्याचे तीनतेरा झाले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अद्याप पाणीपुरवठा सुरळीत करण्यास यश येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महिनाभरापासून वडाळागावातील माळी गल्ली, रझा चौक, मनपा शाळेजवळचा परिसर, कोळीवाडा, रामोशीवाडा आदि भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महेबुबनगर, साठेनगरमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तैबानगर, हाजी नवाब सोसायटी या भागांमध्ये सुमारे ५० पेक्षा अधिक कुटुंबांच्या नळांना गटारीच्या सांडपाण्यासारखे काळेकुट्ट पाणी येत असल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली आहे.