शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

भद्रकालीत लाखो रुपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त

By admin | Updated: January 14, 2015 23:47 IST

गुन्हा दाखल : अन्न आणि औषध विभागाची कारवाई

नाशिक : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भद्रकाली परिसरात मंगळवारी टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे़भद्रकालीतील दूधबाजार परिसरात राहणारे संशयित रशीद लतीफ मेमन यांच्या शाह सादीक पॅलेसमधील गुदामावर मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला़ त्यामध्ये विमल व हिरा गुटखा तसेच मीराज तंबाखू, सुगंधित पानमसाला असा सुमारे एक लाख २६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला़ दुसरा छापा मुदतसर नजर जफर अहमद अन्सारी यांच्या मालकीच्या गुदामावर टाकण्यात आला़ त्यामध्ये २० पोलिपॅक, तीन गोण्यांमध्ये १८ हजार ५५० पाऊच पानमसाला, ६० पॉलिपॅक सेंटेड तंबाखू, २५ पॉलिपॅक असा सुमारे ६४ हजार १५० रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला़ या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अमित रासकर, सुवर्णा महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)