शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेती पद्धतीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:18 IST

कसबे सुकेणेचे एमसीएल ग्राम उद्योजक प्रकल्पाचे संचालक अनिरुद्ध जाधव व बाळासाहेब जाधव यांनी लासलगाव येथील ...

कसबे सुकेणेचे एमसीएल ग्राम उद्योजक प्रकल्पाचे संचालक अनिरुद्ध जाधव व बाळासाहेब जाधव यांनी लासलगाव येथील श्री ब्रह्मा व्हॅली नेचर केअर अँड बायोफ्यूल आणि फार्मर प्रोड्यूसर यांच्या सहयोगातून हे मार्गदर्शन शिबीर व चर्चासत्र आयोजन केले होते. यावेळी उत्तम नागरे, बाळासाहेब जाधव, अजित सानप, अनिरुद्ध जाधव, शेखर जाधव यांनी जैविक इंधन, सेंद्रिय खताचे महत्त्व, शेतकऱ्यांना होणारा फायदा, त्यांना मिळणारे शाश्वत उत्पन्न हा विषय पूर्णपणे सांगून प्रदूषणमुक्त आपली पृथ्वी कशी बनेल, त्याचबरोबर आजची बदलत चालणारी शेती पद्धती आणि सध्यस्थितीचा मिळणारा बाजारभाव यामध्ये आपण कशा पद्धतीने बदल घडवून आणू शकतो आणि त्यामधून शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न कसे मिळून देऊ शकतो या विषयी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. अनिरुद्ध जाधव यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी आनंदराव बोराडे, सुरेश घुगे, वासुदेव काठे, जयराम मोगल, बाजीराव भंडारे, सदाशिव जाधव, सुकदेव काळे, नारायण घुगे, किशोर हांडोरे, शेखर जाधव, शिवम मोरे ,तुकाराम कापसे,अनिकेत दयाळ आदी उपस्थित होते

फोटो : १५ कसबेसुकेणे १

कसबे सुकेणे येथे जैविक इंधन आणि सेंद्रिय शेती पद्धतीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब जाधव. समवेत उत्तम नागरे, अजित सानप आदी व शेतकरी.

===Photopath===

150621\15nsk_9_15062021_13.jpg

===Caption===

कसबे सुकेणे येथे जैविक इंधन आणि सेंद्रिय शेती पद्धतीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब जाधव. समवेत उत्तम नागरे , अजित सानप आदी व शेतकरी.