शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाला ‘जीएसटी’चा बुस्ट

By admin | Updated: July 3, 2017 01:37 IST

नाशिक : जीएसटी कायद्याची अंमलबजावणीच्या घोषणेने पर्यटनाला बुस्ट मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पावसाळी पर्यटनाचा हंगाम रंगात आला असताना जीएसटी कायद्याची केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या अंमलबजावणीच्या घोषणेने पावसाळी पर्यटनाला एकप्रकारे बुस्ट मिळाला आहे. जीएसटी करप्रणालीमुळे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) निवासव्यवस्था स्वस्त झाली आहे.एक कर, एक राष्ट्र या धोरणाप्रमाणे जीएसटीची करप्रणाली सरकारने अस्तित्वात आणली. जीएसटीमुळे काही वस्तू, सेवा महाग तर काही स्वस्त झाल्या आहेत. करप्रणालीमध्ये पारदर्शकता व सुसूत्रता आणण्यासाठी ‘जीएसटी’ची गरज होती, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जीएसटीचा लाभ राज्यातील पर्यटकांना १ ते ७ टक्क्यांनी होणार आहे. एमटीडीसीच्या रिसॉर्टचे दर जीएसटीअंतर्गत कमी झाले आहेत. पावसाळी पर्यटनाचा बेत आखणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, भंडारदरा, भावली धरण, माळशेज, माथेरान, महाबळेश्वर आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या भागातील निसर्गसौंदर्य, धबधबे बघण्यासाठी पर्यटक पावसाळी पर्यटनाला पसंती देत आहेत. या पार्श्वभूमीवर जीएसटीची अंमलबजावणी लागू करण्यात आल्याने राज्य पर्यटन महामंडळाच्या निवासव्यवस्थेचे दरही कमी झाले आहेत. शनिवारपासून (दि.१) सर्वच ठिकाणी एमटीडीसीद्वारे पर्यटकांकडून जीएसटी करप्रणालीनुसार बिलिंगची रक्कम घेतली जात असल्याची माहिती प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांनी दिली. जीएसटी लागू होण्याअगोदर दीड हजार रुपयांपर्यंतच्या बिलाच्या रकमेवर ९ टक्के सेवा कर आणि ४ टक्के सोयीसुविधा कर (लक्झरी) असा एकूण १३ टक्के कर आकारला जात होता. तसेच दीड हजारापेक्षा जास्त बिलिंगच्या रकमेवर दहा टक्के सोयीसुविधा कर आणि नऊ टक्के सेवा कर असा १९ टक्के कर आकारला जात होता. जीएसटी लागू झाल्यानंतर दीड हजार व अडीच हजारापर्यंतच्या एकूण बिलावर १२ टक्के जीएसटी कर आकारला जाणार आहे. यामुळे पर्यटकांना १ ते ७ टक्क्यांचा लाभ होणार आहे.