शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

गटांसाठी आठ, तर गणांसाठी २५ अर्ज

By admin | Updated: February 5, 2017 23:34 IST

सिन्नर : शेवटच्या दिवशी भरणार इच्छुकांची जत्रा

सिन्नर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी आठ, तर पंचायत समितीच्या गणांसाठी २५ असे ३३ अर्ज दाखल झाले. सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद गटात आजपर्यंत एकूण ११, तर पंचायत समितीसाठी एकूण ३० अर्ज दाखल झाले आहेत.  रविवारी दाखल झालेले जिल्हा परिषद गटनिहाय अर्ज पुढीलप्रमाणे- मुसळगाव- नीता एकनाथ सानप (अपक्ष), नांदूरशिंगोटे- रमेश बन्सी कुटे (शिवसेना), मंगेश लक्ष्मण शेळके (भाजपा), नीलेश देवराम केदार (शिवसेना), दीपक जबाजी बर्के (शिवसेना). चास- शीतल उदय सांगळे (शिवसेना), अर्चना सखाहरी ढोली (अपक्ष). ठाणगाव- वनिता नामदेव शिंदे (शिवसेना).  रविवारी गणनिहाय दाखल झालेले अर्ज पुढीलप्रमाणे- नायगाव- उदय पुंजाभाऊ सांगळे (शिवसेना), बबन भाऊसाहेब लोहकरे (अपक्ष). माळेगाव- शरद लक्ष्मण पवार (भाजपा). मुसळगाव- सुमन राजाराम बर्डे (शिवसेना). गुळवंच- वर्षा हेमंत भाबड (भाजपा), वर्षा कचरू शेळके (भाजपा). देवपूर- रमेश म्हाळू तुपे (भाजपा), सीताराम गणपत गिते (शिवसेना), विजय सूर्यभान गडाख (अपक्ष). भरतपूर- सुजाता भाऊसाहेब नरोडे (भाजपा), विमल भाऊसाहेब नरोडे (भाजपा). पांगरी- संपत कारभारी पगार (शिवसेना), विजय भीमराव काटे (भाजपा). नांदूरशिंगोटे- ज्योती अजय सानप (अपक्ष), ज्योती अजय सानप (कॉँग्रेस), योगिता अशोक केदार (भाजपा), सुमनबाई सावळीराम केदार (भाजपा). चास- भारत कचरू शेळके (शिवसेना), उदय पुंजाभाऊ सांगळे (शिवसेना). डुबेरे- उषा सोमनाथ कराड (अपक्ष), शीलाबाई मधुकर चकोर (अपक्ष), मनीषा संदीप खताळे (शिवसेना), अर्चना सखाहरी ढोली (शिवसेना), नंदाबाई अजय कडाळे (मनसे). ठाणगाव- छाया जनार्दन पवार (शिवसेना). (वार्ताहर)