शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

सीसीटीव्हीच्या आधारे घंटागाड्यांची देयके

By admin | Updated: December 24, 2016 01:22 IST

महापालिका : आयुक्तांनी दिले निर्देश

नाशिक : महापालिका आयुक्तांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारूनही अजूनही घंटागाडी ठेकेदारांकडून पूर्ण क्षमतेने नवीन गाड्या रस्त्यावर आणल्या जात नसल्याचे चित्र आहे. खतप्रकल्पावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे शुक्रवारी (दि.२३) १२६ घंटागाड्या आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्तांनी जोपर्यंत जीपीएस यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यक्षम होत नाही तोपर्यंत सीसीटीव्हीच्या आधारे ठेकेदारांना देयके अदा करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत.घंटागाड्यांचा ठेका देऊन दोन-अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरी ठेकेदारांकडून अद्यापही पूर्ण क्षमतेने नवीन घंटागाड्या रस्त्यावर आणल्या जात नसल्याने आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्याबाबत ठेकेदारांना प्रतिदिन प्रतिवाहन दहा हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. ठेकेदारांनी २० डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सर्व नवीन घंटागाड्या जीपीएस प्रणालीसह रस्त्यावर आणण्याचे आश्वासन दिले होते, ठेकेदारांकडून त्याचे पालन झालेले नाही.