शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सकल मराठा समाज, सिडको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST

अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून ...

अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा आदेश तसेच कोरोनाचे नियम पाळत साजरा केला. या शिवराज्याभिषेकदिनी सिडको विभाग सकल मराठा समाजाच्या वतीने पाथर्डी फाटा या ठिकाणी पश्चिमचे आमदार सीमा हिरे तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला. कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या सर्व बांधवांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गीते, आशिष हिरे, विजय पाटील, संजय भामरे, मकरंद सोमवंशी, पंकज पाटील, उमेश चव्हाण, डॉ. वैभव महाले, मुकेश शेवाळे, अमोल पाटील, गणेश अरींगळे, प्रीतम भामरे, हर्षल चव्हाण, प्रा. अमोल पाटील, कमलेश कमानकर, अजय पाटील, सुनील आहिरे, राकेश ढेमसे, जय पवार, नितीन अमृतकर, सुमीत जाधव, मयूर शिंदे, कुंदन हिरे आदी उपस्थित होते. योगेश गांगुर्डे यांनी आभार मानले.

===Photopath===

070621\07nsk_39_07062021_13.jpg

===Caption===

फोटो ओळीं:सकल मराठा समाज सिडको विभागाच्या वतीने पथर्डीफटा येथे शिवराज्याभिषेक दिनाप्रसंगीआमदार सिमा हिरे, नानासाहेब महाले समवेतबाळासाहेब पाटील,बाळासाहेब गीते,आशिष हिरे,विजय पाटिल,संजय भामरे,मकरंद सोमवंशी, योगेश गांगुर्डे,उमेश चव्हाण, डॉ वैभव महाले,मुकेश शेवाळे,अमोल पाटिल,गणेश अरींगळे, प्रितम भामरे,हर्षल चव्हाण, प्रा.अमोल पाटिल,कमलेश कमानकर,अजय पाटील, सुनिल आहिरे,राकेश ढेमसे आदी