शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जोरण येथे ग्रामसभा

By admin | Updated: August 12, 2016 22:47 IST

जोरण येथे ग्रामसभा

जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे मंगळवारी जोरण ग्रामपंचायत कार्यालयात ‘आमचं गाव, आमचा विकास’अंतर्गत चौदावा वित्त आयोग कृती आराखडा तयार करणे या अनुषंगाने ग्रामसभा घेण्यात आली होती. यावेळी प्रभारी अधिकारी व्ही.सी. नेरकर यांनी चौदावा वित्त आयोग कृती आराखड्यासंदर्भात माहिती दिली तसेच जो निधी आपल्या ग्रामपंचायतीला आला तर त्या निधीचा उपयोग आपण सर्व एकत्र येऊन या निधीला आपण योग्य त्या ठिकाणी आपण ग्रामपंचायतमार्फत ते कामे करू शकतो. त्या निधीचा वापर आपण ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना आपल्याला करता येईल, कोरडवाहू शेतकरी त्याला विहीर मंजुरी देता येणार, रस्त्यांची कामे अशा विविध कामांची माहितीही दिली व तसेच सर्व एकत्र येऊ व विकासकामे मार्गी लावू, असे प्रभारी अधिकारी व्ही.सी. नेरकर यांनी माहिती दिली. तसेच उपसरपंच सुभाष सावकार यांनी आपल्या गावातील प्रमुख ज्या समस्या आहेत त्या त्यांनी ग्रामसभेत वाचून दाखवल्या. आपल्याला जो निधी येणार तो निधी आपण पाणीपुरवठा विहीर, भूमिगत बंधारे, वैकुंठधाम बांधणे, भुयारी गटारी बांधणे अशा अनेक कारणे सांगितले व उपसरपंच यांनी ग्रामस्थांना सागितले.यावेळी व्ही.सी. नेरकर, प्रवीण प्रशिक्षक केतन रौंदळ, पंकज पवार, आक्काबाई माळी, सुभाष सावकार, देवरे, भालचंद्र बिरारी, आरोग्यसेवक प्रमोद देशमुख, डिगंबर देवरे, रवींद्र बेडीस, शांताराम खैरनार, दिनेश सावकार, भिला सावकार, महादू सावकार, बाळासाहेब पाटील, कडू सावकार, मुरलीधर सावकार, कैलास सावकार, शरद सावकार आदि ग्रामस्थ व कर्मचारी हजर होते. (वार्ताहर)