शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे अनुदान तुटपुंजे

By admin | Updated: August 30, 2016 00:52 IST

जयदत्त होळकर : कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे

लासलगाव : शासनाने देऊ केलेली अनुदान रक्कम तुटपुंजी असून, त्यात उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने ऐन अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपये प्रति क्विंटलने अनुदान द्यावे, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली आहे.सध्या बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांदा विक्र ीस येत असून, सदरचा कांदा शेतकऱ्यांनी माहे एप्रिल-मेमध्ये काढून तो चाळींमध्ये साठविलेला आहे. मात्र पावसाळी वातावरणामुळे सदरच्या कांद्याची प्रत खराब झाल्याने त्यास बाजार समित्यांमध्ये उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून, यापुढे कांदा उत्पादन घ्यावे किंवा नाही? या संभ्रमावस्थेत आहे. अशीच परिस्थिती २००८मध्ये उद्भवल्यानंतर तत्कालीन शासनाने त्यावेळी लाल कांद्यास शंभर रुपये क्विंटलने अनुदान दिले होते. दिवसेंदिवस बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी व वाहतूक खर्चात वाढ झालेली आहे. त्यामुळे त्यावेळच्या उत्पादन खर्चात व आजच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. यंदा उन्हाळ कांद्यासाठी एनएचआरडीएफने रु. ८१८ रुपये प्रतिक्विंटल उत्पादन खर्च असून, बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची विक्री सरासरी ५५० ते ६०० रुपये दराने होत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही. (वार्ताहर)