शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

गोेंदेश्वर मित्रमंडळास पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:13 IST

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवास शहरातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला. गोंदेश्वर मित्रमंडळाच्या गोविंदांनी ही दहीहंडी फोडत पारितोषिक मिळविले.

सिन्नर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवास शहरातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला. गोंदेश्वर मित्रमंडळाच्या गोविंदांनी ही दहीहंडी फोडत पारितोषिक मिळविले.भाजपाचे शहराध्यक्ष पंकज जाधव यांच्या पुढाकारातून या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथील नगरपालिका कार्यालयासमोर क्रेनवर दहीहंडी लावण्यात आली होती. सुरुवातीला लहान मुली व मुलांच्या गोविंदा पथकाने थर लावले. या लहान मंडळांना थर लावल्याबद्दल बक्षीस देण्यात आले. त्यानंतर शहरातील सुमारे आठ गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला प्रत्येक पथकाला तीन संधी देण्यात आल्या. त्यानंतर दहीहंडीची उंची कमी करण्यात आली. तीन व चार थर लावणाºया मंडळांनाही बक्षिसे देण्यात आली. अखेर गोंदेश्वर मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते या पथकाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण वाघ, नगरपालिका विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे, नगरसेवक मल्लू पाबळे, रामभाऊ लोणारे, अशोक मोरे, संजय नवस, भाजपाचे तालुकाध्यक्षसुनील केकाण, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष सविता कोठुरकर, मयूर खालकर, राहुल बलक,कृष्णा कासार, किरण गोजरे, योगेश घोटेकर आदी उपस्थित होते. दहीहंडी उत्सव यशस्वीतेसाठी प्रशांत सोनवणे, मोहन उगले, देवेंद्र आवारे, सचिन देशमुख, शैलेश उगले, उमेश गायकवाड, गणेश उगले, सचिन म्हस्के, दत्ता कोकाटे, सिद्धेश जाजू, संकेत कासट, मयूर गाडे, अक्षय उगले, प्रशांत निचित, प्रवीण कोकाटे, युवराज डुंबरे, किरण चतुर, हेमंत गायकवाड, शुभम कातकाडे, संदीप लोणारे, विकास वाणी, संदीप गोजरे, दर्शन कासट, महेश पगार, विजय शिंदे यांनी परिश्रम घेतले. शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.