शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोल्फ क्लब मैदानाचे झाले हुतात्मा कान्हेरे मैदान

By admin | Updated: February 5, 2017 23:03 IST

गोल्फ क्लब मैदानाचे झाले हुतात्मा कान्हेरे मैदान

इतिहास चाळतानाशिवसेनेचे पहिले महापौर असलेल्या वसंत गिते यांच्या काळात अनेक जुन्या कामांना मुहूर्त लागला. विशेषत: प्रशासकीय कालावधीपासून ज्या चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचे काम याकाळात झाले. त्यासाठी समितीही नियुक्त करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची याच कालावधीत नाशिकमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी ‘गोल्फ क्लब कसले, हे तर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान असे नाव दिले आणि महापालिकेने तसे नामकरण केले. सिडकोतील संभाजी राजे स्टेडियमचा निर्णय १९९७-९८ सालीच झाला. कोणत्याही महापौरपदाच्या कालावधीत चांगले निर्णय होतात, काही प्रस्ताव प्रशासकीय कार्यवाहीत असतात आणि नंतर ते संबंधित लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीत मांडले जातात. तसे अनेक निर्णय या कालावधीत झाले. गोल्फ क्लबचा जॉगिंग ट्रॅक असो किंवा अन्य अनेक चांगल्या कामांचे निर्णय झाले. मात्र, प्रत्येक महापौरांच्या कारकिर्दीत काही ना काही वादग्रस्तही निर्णय होतात. गिते यांच्या कारकिर्दीत आरक्षण वगळण्याचे काही वादग्रस्त ठराव झाले. त्याचे खापर कालांतराने गिते यांच्यावर फोडण्यात आले, परंतु गिते यांच्यावर आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या एका नगरसेवकानेच या ठरावांवर सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या केल्याचे महासभेत उघड झाले. त्यामुळे संबंधित नगरसेवकानेही महापौरांच्या लाल दिव्याच्या गाडीत फिरताना भुरळ पडली व मी सह्या केल्या, असे मान्य केले. त्यामुळे काही सभा गाजल्या.   - संजय पाठक