शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबाच्या परदेशवारीला ब्रेक

By admin | Updated: February 14, 2017 00:45 IST

नोटाबंदीचा फटका : भारतीय बाजारपेठेचा आधार

अझहर शेख ल्ल नाशिकगुलशनाबादचा ‘रेड रोझ’ बघताच तरुणाईच्या मुखातून ‘वॉव’ असा शब्द न आल्यास नवलचं. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या आशेने शहरातल्या गुलाब उत्पादकांनी घेतलेल्या उत्पादनाला यंदा नोटाबंदीचा फटका सहन करावा लागला आहे. परदेशात गुलाबाची निर्यात करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांच्या बांधावर अपवादानेच पोहचल्याने गुलशनाबादच्या गुलाबाची परदेशवारी यावर्षी टळली.शहरातील जानोरी, मोहाडी, गंगापूर, गोवर्धन, गिरणारे, मखमलाबाद या भागांमध्ये गुलाबाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. जानारी हे निर्यातक्षम गुलाबाचे उत्पादन घेणारे माहेरघर म्हणून ओळखले जाते. यावेळी गुलाबाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले; मात्र मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. नोटाबंदीच्या काळात शेतकऱ्यांना गुलाब फुलविण्यासाठी लागणारी विविध रासायनिक औषधे वेळेवर खरेदी करता आली नाही. मजुरांनाही मजुरीची रक्कम वेळेवर उपलब्ध करून देणे शक्य झाले नसल्याने बहुतांश मजुरांनी शेताचे बांध ओलांडणे पसंत केले. अशा परिस्थितीतदेखील शेतकऱ्यांनी उच्च दर्जाचा निर्यातक्षम गुलाब क ष्टाने फुलविला; मात्र गुलाबाला परदेशी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.