शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

महापालिकेत गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित : प्रदूषणमुक्तीसाठी पुढाकार

By admin | Updated: March 29, 2017 22:06 IST

गोदावरी नदीपात्र व परिसराचे संवर्धन तसेच प्रदूषणमुक्तीसाठी महापालिका आयुक्तांनी गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित केला

नाशिक : गोदावरी नदीपात्र व परिसराचे संवर्धन तसेच प्रदूषणमुक्तीसाठी महापालिका आयुक्तांनी गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित केला असून, कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.गोदावरी नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी यापूर्वीच काही कठोर उपाययोजनेचे आदेश दिले आहेत. त्यात जबर दंडात्मक कारवाईचा समावेश आहे. गोदावरी नदीपात्र व परिसराच्या संवर्धनासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या प्रमुखपदाची धुरा उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्याकडे सोपविण्यात आली असून, श्रीमती निर्मला गायकवाड यांच्याकडे सहायक आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.