शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे!’ वटपौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:05 IST

नाशिक : मांगल्याचे प्रतीक असणारी विविध लेखी परिधान करून आणि पूजेचे साहित्य घेत सुहासिनींनी घराजवळील वटवृक्षाचे ठिकाण गाठत गुरुवारी (दि.२७) वटपौर्णिमा साजरी केली.‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे!’ अशी प्रार्थना करीत, बहुपयोगी वडाच्या झाडाचे स्मरण, पूजन करून त्यांनी जुन्या नव्याचा मेळ साधला. काही ठिकाणी पूजेऐवजी वडाचे झाड लावण्यावरही भर देण्यात आला.

ठळक मुद्देवडपूजा करीत, उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली. पूजेऐवजी वडाचे झाड लावण्यावरही भर देण्यात आला

नाशिक : मांगल्याचे प्रतीक असणारी विविध लेखी परिधान करून आणि पूजेचे साहित्य घेत सुहासिनींनी घराजवळील वटवृक्षाचे ठिकाण गाठत गुरुवारी (दि.२७) वटपौर्णिमा साजरी केली.‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे!’ अशी प्रार्थना करीत, बहुपयोगी वडाच्या झाडाचे स्मरण, पूजन करून त्यांनी जुन्या नव्याचा मेळ साधला. काही ठिकाणी पूजेऐवजी वडाचे झाड लावण्यावरही भर देण्यात आला.वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी दुपारपर्यंत सुवासिनींची पूजेचे साहित्य, वडाची रोपे, फांद्या, फळे, काळी पोत,कापसाच्या वाती, वस्त्रे, सूतगुंडी, करंडाफणी, बांगड्या, वस्त्र, फुले आदींच्या खरेदीची लगबग पहायला मिळाली. दिवसभर महिलांनी वडपूजा करीत, उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली. पूजा सांगण्यासाठी एकाचवेळी अनेक ठिकाणचे निमंत्रण असल्याने पुरोहितांची धांदल उडाल्याचेही चित्र होते.पहिली वटपौर्णिमानुकताच विवाह झालेल्या नववधूंची पहिलीच वटपौर्णिमा असल्याने त्यांच्यात उत्साह होता. हातावरीची मेहंदी,भरजरी साड्या, नक्षीदार कंगण अशा वेशभूषा केलेल्या नववधू लक्षवेधी ठरल्या.