शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण @ ६३ टक्के

By admin | Updated: July 14, 2016 00:51 IST

गंगापूर धरण @ ६३ टक्के

नाशिक : गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात बुधवारी (दि.१३) चार टक्क्यांनी वाढ झाली. सध्या धरणात तीन हजार ५८२ दलघफू पाणीसाठा असून, धरण ६३.६२ टक्के भरले आहे. गंगापूर धरण क्षेत्रात दिवसभरात केवळ पाच मिलिमीटर पाऊस पडला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत धरणाचा जलसाठा ५९ टक्के होता. चोवीस तासांत धरणाच्या जलसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली असून, धरणात सध्या तीन हजार ५८२ दलघफू इतका जलसाठा आहे. मराठवाड्याला दुष्काळाच्या स्थितीत गंगापूर धरणातून पाण्याचा करण्यात आलेला विसर्ग आणि त्याचवेळी कुंभपर्वणीसाठी धरणातून नदीपात्रात सोडावे लागलेले पाणी यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवले होते. अल्प जलसाठ्याने धरणाचा तळ गाठला होता. मंगळवारी (दि.१२) संध्याकाळी धरणात तीन हजार ३४९ दलघफू इतका जलसाठा होता. एकूणच धरणाची वाढती जलपातळी नाशिककरांना समाधान देणारी आहे. गेल्या शनिवारी पहाटेपासून तर रविवारी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरण अवघे २३ टक्के भरले होते; मात्र रविवारी संध्याकाळपर्यंत धरणाची जलपातळी ३८ टक्क्यांवर पोहोचली.