शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण 47 टक्के

By admin | Updated: July 12, 2016 00:52 IST

आठ टक्क्यांनी वाढ : सोमवारी पहाटेपर्यंत धरण क्षेत्रात २८७ मि.मी. पाऊस

 नाशिक : गंगापूर धरणाचा जलसाठा रविवारी रात्रीतून आठ टक्क्यांनी वाढला असून, सोमवारी (दि.११) पहाटेपर्यंत धरण ४७.२२ टक्के भरले. धरणात दोन हजार ६५९ दलघफू (अडीच टीएमसी) इतका जलसाठा आहे.शनिवारी पहाटे सहा वाजेपासून तर रविवारी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरण अवघे २३ टक्के भरले होते; मात्र रविवारी संध्याकाळपर्यंत धरणाच्या पाण्याची पातळी ३८ टक्क्यांवर पोहचली. रविवारी रात्री धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरण सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ४७.२२ टक्के भरले होते. धरण क्षेत्रात दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच राहिल्याने काही प्रमाणात संध्याकाळपर्यंत धरणाची पाण्याची पातळी पुढे सरकल्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तविला आहे. एकूणच धरणाचा जलसाठा वाढत असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. मागील सहा महिन्यांपासून पाणीकपातीचा सामना करणाऱ्या नाशिककरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, महापौरांनी पाणीकपात रद्द करण्याची घोषणा सोमवारी केली. यामुळे नाशिककरांवर खऱ्या अर्थाने वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसाने गोदावरी दुथडी भरून वाहिली. तसेच गंगापूरचा खालावलेला जलसाठाही वाढत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)