शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

दरोडेखोरांची टोळी जेरबंद : गावठी कट्टा अन् जीवंत काडतुसे जप्त

By admin | Updated: May 11, 2017 15:55 IST

शहरासह संपुर्ण जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दोरोडेखोरांसह अट्टल घरफोड्यांची टोळी शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केली

नाशिक : शहरासह संपुर्ण जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दोरोडेखोरांसह अट्टल घरफोड्यांची टोळी शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केली आहे. लाखलगाव जवळील पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्यामधील संशयिताचा माग काढताना पोलिसांना या टोळीचा सुगावा लागला.संशयितांकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह एक मोटार पाच दुचाकी, सोन्याचांदीचे दागिणे, दहा मोबाईल असा एकूण सात लाख १६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पेट्रोल पंपावरील दरोड्यामधील संशयिताची गुप्त माहिती मिळाली होती. त्याच्यावर पाळत ठेवून खात्री पटल्यानंतर मखमलाबाद येथील कोळीवाडा परिसरातून नितीन निवृत्ती पारधी या संशयिताला पोलिसांनी अटक केली. पोलीस कर्मचारी विशाल काठे, मोहन देशमुख, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, शांताराम महाले यांनी पारधीच्या मुसक्या आवळून ‘खाकी’चा हिसका दिल्यानंतर त्याने विविध गुन्ह्यांची कबुली देत त्याच्या साथीदारांसह मुद्देमालाची माहिती दिली. पेट्रोल पंपावरीलसीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या टोळीला जेरबंद करण्यात आले.

-...असा आहे मुद्देमालगावठी पिस्तुल, जिवंत काडतुसे, एक लाखाची यामाहा एफ झेड मोटारसायकल, पन्नास हजाराची ह्यंदाई कंपनीची मोटार, प्रत्येकी एक लाख रुपये किमतीच्या चार पल्सर-२२० दुचाकी, ऐंशी हजाराचे दहा मोबाईलसह लाखलगाव येथील सराफाचे दुकान लुटीमधील सोन्याची मुरणी, नथ, चांदीचे बाजुबंद, छल्ला, कडे असे वीस हजारांचे दागिण्यांसह तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीमधील १२ ग्रॅम सोने, मोबाईल असा एकू ण ७ लाख १६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.