शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगार गणेश चांगलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 16:45 IST

सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी ; गंभीर स्वरुपाचे गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंचवटीतील चांगले टोळीचा म्होरक्या व सराईत फरार गुन्हेगार गणेश बाळासाहेब चांगले (रा़श्रीरंग अपार्टमेंट, हनुमानवाडी, पंचवटी,नाशिक) यास सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (दि़२१) अटक केली़ गत वर्षभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता़गणेश चांगलेवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून अंबड व सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता़ गत वर्षभरापासून पोलिसांना चांगले हा चकमा देत होता़ शहरातील विविध पोलीस ठाण्यात दरोडा पूर्व तयारी, लूट, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न असे विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे चांगलेवर दाखल असून त्याच्याकडून गावठी कट्टे व जिवंत काडतुसेही पोलिसांनी जप्त केली आहे़ सरकारवाडा, अंबड अशा विविध पोलीस ठाण्यांतील तेरा गंभीर गुन्ह्यामध्ये त्यास यापुर्वी पोलिसांनी अटकही केली होती़ तसेच २०१३ मध्ये त्यास शहरातून दोन वर्षांसाठी तडीपारही करण्यात आले होते़सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास गणेश चांगले हा शहरात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती़ या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी गणेश चांगले यास सापळा लावून अटक केली ़ गुन्हे शोध पथकातील महिला सहायक पोलीस निरीक्षक अहिराराव, पोलीस नाईक पळशीकर, पोलीस शिपाई खरपाडे व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली़