शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

फळभाज्या दरात घसरण; आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:12 IST

पंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढल्याने फळभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढल्याने फळभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. साधारणपणे ३५ ते ४० टक्के बाजारभाव घसरलेले आहेत.  बाजार समितीत कारली, भोपळा, वांगी, भेंडी, दोडका, शिमला मिरची यांसारख्या फळभाज्यांची आवक होत आहे. पावसामुळे फळभाज्यांना पोषक वातावरण मिळत असल्याने उत्पादन वाढले आहे. शनिवारी बाजार समिती बंद असल्याने सकाळी व सायंकाळी या दोन्ही वेळेत फळभाज्या शेतकरी मोठ्या प्रमाणात भाज्या विक्रीसाठी घेऊन आले होते. नाशिकसह मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने अन्य बाजारपेठेत पावसामुळे शेतमालाला उठाव नसल्याने बाजारभाव घसरलेले असल्याचे व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले. सोमवारी बाजार समितीत विक्र ीसाठी आलेल्या कारली १२ किलो जाळीला २०० रुपये असा बाजारभाव मिळाला. कारली ५०० रुपये जाळी दराने विक्री झाली होती. कारली पाठोपाठ भोपळा १८ नग १७० रुपये, शिमला मिरची ३०० रुपये जाळी म्हणजे २५ रुपये प्रती किलो दराने विक्र ी झाली, तर वांगी २५० रुपये (२० रुपये किलो) असा बाजारभाव मिळाला. पाऊस सुरू झाल्याने अन्य बाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने तसेच फळभाज्यांची काही प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभावात काहीसी घसरण झाली आहे. टमाटा मालाची आवक कमीच असल्याने बाजारभाव टिकून आहेत.  दरम्यान, सिडको, इंदिरानगर, सातपूर भागातील छोट्या भाजीबाजारांमध्ये मात्र भाज्यांचे भाव जास्त असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.