शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

मित्रांनीच केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 00:30 IST

सुरगाणा : सहा संशयितांना अटक

 सुरगाणा : वणी-सापुतारा महामार्गावरील ठाणापाडा शिवारात मोठी घोडी येथील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. या युवकाचा त्यांच्याच मित्रांनी घात केल्याचे तपासात उघड झाले आहे़ कळवण प्रकल्प चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जयराम मोरे यांचा मुलगा कल्पेश स्कॉर्पिओ (क्र . एमएच ०४ एएफ ०१६८) घेऊन घरा बाहेर पडला. तो न परतल्याने त्याचा तपास सुरू होता. मात्र काही वेळानंतर त्याचा अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाच्या अंगावरील टी-शर्टवर ओम बजरंगबली उदयपूर, ता. सुरगाणा या नावावरून सदरचा मृतदेह मोठी घोडी येथील येथील कल्पेश मोरे या तरुणाचा असल्याचे सिद्ध झाले.जमिनीच्या वादातून आपल्या मुलाचा घातपात घडवून आणल्याची फिर्याद मृताच्या वडिलांनी दाखल केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने या प्रकरणातील सहा संशयितांना ७२ तासात शिताफिने अटक केली. त्यात गंगाराम उर्फ गंग्या शांताराम बागुल, विश्वास विठ्ठल थोरात, वसंत जयंवत कडाळे, प्रभाकर पवार, अशोक रघुनाथ देशमुख, गणेश प्रभाकर चौधरी यांचा समावेश आहे़ (वार्ताहर)