शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळी अंडरपास करण्याचा मार्ग मोकळा

By admin | Updated: May 15, 2017 16:55 IST

मुंबई-आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण होऊन अनेक वर्षे होऊनही विल्होळी येथील अंडरपासचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते.

पाथर्डी फाटा : मुंबई-आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण होऊन अनेक वर्षे होऊनही विल्होळी येथील अंडरपासचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. आता या कामाचे रिटेंडरिंग झाले असून, कार्य आदेशही निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई-आग्रा महामार्गाचे गोंदे ते पिंपळगाव सहापदरीकरण होऊन सुमारे पाच वर्षे झाली आहेत. मात्र यादरम्यान अत्यंत आवश्यक असलेल्या विल्होळी येथील अंडरपासचे काम या-ना त्या कारणाने आजवर रखडलेले होते. सुरु वातीच्या ठेकेदार कंपनीने हे काम करण्याचा एक-दोनदा प्रयत्न केला असता, काही स्थानिक लोकांनी विरोध केल्याने काम पुढे सरकले नव्हते. विल्होळी गाव पंचक्र ोशीतील गावांसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याने महामार्ग ओलांडणाऱ्या वाहनांची व नागरिकांची दिवसभर गर्दी असते. येथे शाळा, ग्रामपंचायत ग्रुप सोसायटी, महत्त्वाची व्यापारी आस्थापने, हॉटेल्स, छोटे-मोठे कारखाने, गुदामे आदि गोष्टींमुळे दिवसभरातून अनेकवेळा रस्ता ओलांडणे भाग पडते. याशिवाय गावाची नाशिकशी असलेली कनेक्टिव्हिटी गावाच्या उत्तरेला असलेली शेती, नाशिकचा बाजार हाट, कॉलेज व शासकीय कार्यालयांमध्ये असलेले वेगवेगळ्या निमित्ताने जाणे-येणे यामुळे अंडरपासअभावी रस्ता ओलांडणे धोक्याचे होत होते.