शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आहेर यांच्याकडून मोफत भाजीपाला, किराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:16 IST

कोरोना या विषाणूमुळे भारतात लॉकडाउन असल्यामुळे अनेक गोरगरिबांचे अन्नधान्यविना हाल होत असून, चांदवड-देवळा मतदारसंघातील आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून चांदवड तालुक्यात शेवटच्या गरजूपर्यंत भाजीपाला अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू मोफत पोहोचवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.

चांदवड : कोरोना या विषाणूमुळे भारतात लॉकडाउन असल्यामुळे अनेक गोरगरिबांचे अन्नधान्यविना हाल होत असून, चांदवड-देवळा मतदारसंघातील आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून चांदवड तालुक्यात शेवटच्या गरजूपर्यंत भाजीपाला अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू मोफत पोहोचवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.यावेळी तालुक्यात दोन ते तीन हजार जनतेला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू आमदार डॉ. आहेर व भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक घरापर्यंत पाठवणार आहेत. यावेळी आमदार डॉ. आहेर यांनी ‘मदत नव्हे कर्तव्य’ आहे असे सांगितले.चांदवड तालुक्यातील चांदवड, धोडंबे, वडनेर व शिंगवे येथील गरजू व्यक्तींपर्यंत भाजीपाला पोहोचवण्यात आला तसेच खेलदरी१५, वडाळीभोई १७, चांदवड येथील अदिवासी वस्ती येथे २० गरजू भागात किराणा साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाने १५ स्वयंसेवक अहोरात्र प्रत्येक गरजू पर्यंत भाजीपाला किराणा यासारख्या जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचे काम करीत आहेत. पंचायत समिती सदस्य डॉ.नितीन गांगुर्डे, माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ, वैभव धामणे, महेश खंदारे, मनोज बांगरे, बाळा पाडवी, मुकेश आहेर, सागर आहेर, हेमंत खरोटे, रोशन क्षत्रिय, राजन निकम, भूषण क्षत्रिय, यावेळी उपस्थित होते. चांदवड शहरात मोठा राजवाडा, डावखर नगर एकलव्य नगर, हत्ती खाना, सिद्धार्थ नगर, रोहिदास नगर, सोमवार हट्टी, कोंबड वाडी, तळवाडे रोड येथील ६३० कुटुंबांना भाजीपाला जीवनश्यक वस्तू वाटण्यात आले. (वा.प्र.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न