शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांवरून व्यावसायिकाची फसवणूक

By admin | Updated: October 7, 2015 00:01 IST

सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : नाशिक येथील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांच्या नावाने अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांच्या सहमतीचे बनावट कागदपत्रे उच्च न्यायालयात सादर करत कटारिया व न्यायालय यांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी (दि.६) उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कटारिया यांनी दिलेल्या फिर्यादिवरून संशयित राजेंद्र अरविंद प्रताप, ओनिल रमेश प्रताप, वासुदेव एकनाथ भगत, नीलेश पंढरीनाथ पाटील, सुदाम मनोहर परब, संजय वामनराव बोडके, विलास पुरुषोत्तम काठे, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी पाटील या संशयिताने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यासाठी अटकपूर्व जामीन मिळविण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाकडे बनावट दस्ताऐवज कटारिया यांच्या नावाने तयार करून ते खरे असल्याचे भासवून अर्ज केला होता. सदर बाब कटारिया यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरील सर्व संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत. (प्रतिनिधी)