शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

चौघांचा परवाना निलंबित

By admin | Updated: April 6, 2017 02:06 IST

नाशिक : पोलीस आयुक्तालय व प्रादेशिक परिवहन विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे़

नाशिक : पोलीस आयुक्तालय व प्रादेशिक परिवहन विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास बुधवारपासून (दि़ ५) सुरुवात केली आहे़ शहरात बुधवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत चौघा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून तीन महिन्यांसाठी त्यांचा वाहन चालविण्याचा परवानाही निलंबित केला आहे़सर्वोच्च न्यायालयाने वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण केले जात असल्यामुळे अपघात वाढत असल्याचा निष्कर्ष काढला होता़ त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी मोबाइलवर बोलताना आढळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईबरोबरच वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले होते़ न्यायालयाच्या या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभाग व शहर पोलीस यांनी बुधवारी संयुक्तरीत्या शहरात मोहीम राबविली़ गत वर्षभरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ८४८ बस व रिक्षांचालकांचे वाहन परवाने निलंबित केले़ तर ३५८ चालकांचे परमिट निलंबित करीत ४७१ वाहनांची नोंदणी रद्द केली़ वाहन क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या मालाची वाहतूक करणाऱ्या ९३ वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ५७ चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)