शहरं
Join us  
Trending Stories
1
फोनवरील 'तो' संवाद अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध कसे बिघडले? सर्वात मोठा खुलासा
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत चर्चा सुरू, न्या. शिंदे, विभागीय आयुक्त उपोषणस्थळी दाखल
3
बदलीमुळे अभियंता संतापला, रागाच्या भरात पाणीपुरवठा खंडित केला; सत्य आले समोर
4
"...तसं झाल्यास आरक्षणाचा प्रश्न निश्चित सुटेल", शरद पवारांचे मराठा आरक्षणाबद्दल केंद्राकडे बोट
5
‘कोणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो', अमेरिकन टॅरिफवरुन राजनाथ सिंह यांचे मोठे विधान
6
Manoj Jarange Patil: शिंदे समितीने मनोज जरांगेंची घेतली भेट, आझाद मैदानातील उपोषणस्थळीच चर्चा
7
Gauri Pujan 2025: तुमच्या घरी गौरी गणपती असतील तर नैवेद्याच्या वेळी पडदा लावता ना? कारण...
8
Asia Cup 2025 सुरू होण्याआधीच आली मोठी अपडेट; IND vs PAK सामन्यावरही होणार परिणाम
9
प्रेमप्रकरगावरून संतापलेल्या बापानं पोटच्या मुलीलाच संपवलं, मग आत्महत्या दाखवण्यासाठी रचलं भलतंच नाटक; पण...
10
आशिया कप स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीनं साधला मोठा डाव; जगात भारी असलेल्या बुमराहला केलं ओव्हरटेक
11
"आता तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली का?; दोन समाजात आगी लावून...!" संजय राऊतांचा फडणीसांवर थेट हल्ला
12
Raj Thackeray: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन; राज ठाकरेंनी एका वाक्यातच दिलं उत्तर, कुणाला धरलं धारेवर?
13
Gauri Pujan 2025: गौरीचा धागा व्यक्तिला आणि वास्तुला बांधण्याने होणारे लाभ माहीत आहेत का?
14
मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश होणार नाही, कारण...; भाजपा आमदार परिणय फुकेंची जरांगेंवर टीका
15
Video: NEET ची तयारी करणारी विद्यार्थिती कोचिंग सेंटरच्या छतावर चढली अन्...
16
Gauri Pujan 2025: मुखवट्याच्या गौरी सोडून खड्यांच्या गौरी पूजण्याचे काय आहे कारण? वाचा
17
दहशतवाद्यांना घुसखोरीत मदत करणारा समंदर चाचा उर्फ ह्यूमन GPS चकमकीत ठार
18
अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्यात 'महाचर्चा'; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तासभर बैठक
19
अमेरिका 'या' देशावर हल्ला करण्याच्या तयारीत? दररोज पाठवतायेत सैन्य, आतापर्यंत ७ युद्धनौका तैनात
20
फडणवीसांचं वजन मोदींकडे, शिंदेंचं वजन शाह यांच्याकडे; संविधान बदलायला हरकत काय? संजय राऊतांचा सवाल!

दुचाकीला धडकून चारचाकीचालक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:16 IST

नाशिक : मुंबई नाका परिसरात चारचाकीचालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झालेला असतानाही व ...

नाशिक : मुंबई नाका परिसरात चारचाकीचालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झालेला असतानाही व चारचाकीचालकाने पोलिसांना घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनचालकाने मारुती ८०० वाहनातून वडाळा नाक्याकडून मुंबई नाक्याकडे जाताना भरधाव वेगाने वाहन चालवत दुचाकीला (एमएच १५, एफके ८७६७ ) जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार मतीन खलील शेख यांना डाव्या हाताला व उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन फॅक्चर झाले आहे. मात्र चारचाकीचालकाने घटनेची माहिती पोलिसांना न देताच तो घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे जमील खलील शेख यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून, पोलीस चारचाकी चालकाचा शोध घेत आहेत.