शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

चार हजार खासगी डॉक्टर संपावर

By admin | Updated: March 24, 2017 00:36 IST

नाशिक : मारहाणीच्या निषेधार्थ राज्यस्तरावर पुकारण्यात आलेल्या संपात चार हजार डॉक्टरांनी सहभाग घेतल्याने बुधवारी वैद्यकीय सुविधा कोलमडली.

 नाशिक : धुळेपाठोपाठ नाशिकमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यस्तरावर पुकारण्यात आलेल्या संपात नाशिक जिल्ह्यातील सुमारे चार हजार डॉक्टरांनी सहभाग घेतल्याने बुधवारी वैद्यकीय सुविधा कोलमडली. बुधवारी रात्रीपासून नाशिकमधील सुमारे चार हजार खासगी डॉक्टरांनी ‘सेवा’ बंद केली असून, संपामध्ये सहभाग नोंदविला आहे. शहरातील विविध रुग्णालयांच्या दारावर काम बंदच्या नोटिसा लावून डॉक्टरांनी बंद पाळला असून, त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. बंदच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील निवासी डॉक्टरांनी निषेध मोर्चा काढला. खासगी डॉक्टरांच्या सेवा बंद असल्याने रुग्णांना सरकारी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागला. महापालिकेच्या दवाखान्यामध्ये बाह्यरुग्ण तपासणीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सर्वत्र गर्दी वाढल्याने विशेषत: महिला व वृद्धांची कुचंबणा झाली. दरम्यान, डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सरकार गंभीरपणे लक्ष देत नाही व संरक्षण पुरवत नाही तोपर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशन संपावर ठाम असून, काम बंद ठेवण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी दिला आहे. खासगी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना २४ तास सेवेसाठी पाचारण करण्यात आले होते. (प्रतिनिधी)