शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वणी गटात चौरंगी लढत

By admin | Updated: February 16, 2017 00:25 IST

वणी गटात चौरंगी लढत

 प्रवीण दोशी  वणीजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, शिवसेना, राष्ट्रवादी भाजपा, काँग्रेस, माकप अशा सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतल्याने वणी गटाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.अनुसूचित जमातीसाठी महिला राखीव असलेल्या गट-गणांत पंचरंगी लढत होत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवार व वणीच्या सरपंच सुनीता भरसठ व शिवसेनेच्या उमेदवार वणी ग्रामपालिकेच्या सदस्य छाया गोतरणे यांच्यातील लढत प्रामुख्याने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सुनीता भरसठ यांचे पती मधुकर भरसठ व छाया गोतरणे यांचे पती राजेंद्र गोतरणे यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. ग्रामपालिका आदिवासी सोसायटी व इतर संस्थांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. जिल्हा परिषदेच्या वणी गटासाठी दोघींची प्रबळ दावेदारी होती. मात्र महिला आरक्षणामुळे त्यांचा नाईलाज झाला. त्यांच्यात समेट घडविण्यासाठी अनेक मातब्बरांनी मध्यस्थी केली. पण सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. भारतीय जनता पार्टीने भारती गवळी यांना रणांगणात उतरविले आहे. युती तुटल्याने भाजपाला हा गड एकट्याने लढवावा लागणार आहे. शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी गवळी यांना परिश्रमाची कसोटी पार पाडावी लागणार आहे. गवळी यांना राजकीय पार्श्वभूमी नसली तरी विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग व भाषणबाजी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.