शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमध्ये रॉकेल भरताना चौघांना अटक

By admin | Updated: May 15, 2017 00:50 IST

मालेगाव : रेशनवर उपलब्ध करून दिलेले निळे घासलेट कोठूनतरी काळ्याबाजाराने प्राप्त करुन ते ट्रकमधील पेट्रोल टॅँकमध्ये भरताना चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले

 लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शासनाने गरिबांना घरगुती वापरासाठी रेशनवर उपलब्ध करून दिलेले निळे घासलेट कोठूनतरी काळ्याबाजाराने प्राप्त करुन ते ट्रकमधील पेट्रोल टॅँकमध्ये भरताना चौघांना पवारवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ट्रकसह निळे घासलेट व साहित्य असा सहा लाख ५६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल मड्डेजवळ गॅरेज आवारात ही कारवाई करण्यात आली. शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांना मिळालेल्या माहितीवरून उपनिरीक्षक नितीन खैरनार व त्यांच्या पथकाने कारवाई केली.उपनिरीक्षक खैरनार यांनी पवारवाडी पोलिसात फिर्याद दिली. साजिद जनता (पूर्ण नाव माहीत नाही), वसीम अहमद मोहंमद सादिक रा. नयापुरा, शहेजादअली अलीम अली, रा. नया आझादनगर आणि ट्रक (क्र. एमएच ४१ जी ७२२६) चा मालक आणि पळून गेलेला एक अशा पाच जणांनी संगनमत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.