शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्रा‌थमिक शिक्षकांची चारशे पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:15 IST

नाशिक जिल्ह्यात पूर्व प्रा‌‌थमिक व प्राथमिक शाळांची संख्या जवळपास ३२६६ इतक्या असून, त्यासाठी ११६५५ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ...

नाशिक जिल्ह्यात पूर्व प्रा‌‌थमिक व प्राथमिक शाळांची संख्या जवळपास ३२६६ इतक्या असून, त्यासाठी ११६५५ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यात जवळपास सहाशेहून अधिक पदे रिक्त होती. मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी शासनाने सुमारे २४२ शिक्षकांची पदे शासनाने पवित्र पोर्टलद्वारे भरून नाशिक जिल्ह्यासाठी दिले होते. परंतु सुमारे चारशे पदे अद्याप अजून रिक्तच आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून केली जाणारी शाळांची पट पडताळणीही होऊ शकलेली नाही. शाळांची पट संख्या निश्चित केल्यानंतर त्याच्या आधारे शिक्षकांची पदे शाळानिहाय निश्चित केली जातात. साधारणत: ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक देण्यात येतो. त्यानंतर मात्र विद्यार्थी संख्येचा आधार घेऊन कमीत कमी एका शाळेला दोन शिक्षक दिले जावेत असा शिक्षण विभागाचा दंडक आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाळांची पटसंख्या ऑनलाईन भरून त्या आधारे शिक्षकांची पदे मान्यता देण्यात येत असले तरी, यंदा शैक्षणिक सत्रात शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे संचमान्यता न झाल्याने शिक्षकांची संख्या निश्चित होऊ शकली नाही. परिणामी शिक्षकांचे समायोजनही रखडले आहे.

जिल्ह्यात शिक्षकांची चारशे पदे रिक्त असली तरी, अलीकडेच शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यांकडून मंजूर पदे व रिक्त पदांची माहिती मागविली आहे. राज्यातील बीड, परभणी आदी जिल्ह्यात शिक्षकांची अतिरिक्त पदे असल्याने त्यातून शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.