नाशिकमधील इंदिरानगर परिसरात मुक्तपणे फि रणाऱ्या तीन वर्षांच्या बिबट्याच्या मादीला तब्बल २२ तासांनंतर पकडण्यात वनविभाग व पोलिसांना यश मिळाले़ या बिबट्याला पकडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले़
बिबट्याच्या मादीला तब्बल २२ तासांनंतर पकडण्यात वनविभाग व पोलिसांना यश
By admin | Updated: July 1, 2014 00:42 IST