शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१०१ कष्टकरी कुटुंबांना शाळकरी मित्रांकडून अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 23:15 IST

येवला शहरातील जनता विद्यालयातील सन २००१-०२ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत सामाजिक जाणिवेतून तालुक्यातील मजूर, कष्टकरी कुटुंबांंना अन्नधान्य वाटप केले.

येवला : शहरातील जनता विद्यालयातील सन २००१-०२ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत सामाजिक जाणिवेतून तालुक्यातील मजूर, कष्टकरी कुटुंबांंना अन्नधान्य वाटप केले.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केल्याने रोजंदारी मजूर व कामगार कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनता विद्यालयातील सन २००१-०२ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचे वर्गमित्र ‘शाळा एक बालपण’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून चर्चा झाली. ग्रुपमधील सर्व सदस्य मित्रांनी वर्गणी वाढण्याचे ठरवले, जमा झालेल्या वर्गणीतून किराणा माल खरेदी केला.५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, १ किलो खाद्यतेल, 1 किलो साखर, चहापुडा आदी वस्तूंचा समावेश असलेली १०१ पाकिटे तयार केली व तालुक्यातील बाभूळगाव, नगरसूल तसेच येवला परिसरातील गरजूंपर्यंत सदर पाकिटे वाटप केली. या उपक्रमात वर्गमित्र योगेश सोनवणे, चेतन लोणारी, पवन पाटील, ललित पंचारिया, सागर देवरे, दीपक सोनवणे, गौरी वर्मा, अनामिका पेठकर, मोनाली टाक, संपदा भावसार आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न