शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

‘फोल्डिंग सायकल’चे नाशिककरांना कुतूहल

By admin | Updated: March 10, 2017 01:57 IST

पंचवटीच्या एका सायकलप्रेमी युवकाची ही घडी होणारी सायकल सध्या शहरात आकर्षणाचा विषय ठरत आहे.

 अझहर शेख  नाशिक‘एक व्यक्ती सायकल चालवित येते अन् मध्येच त्या सायकलची घडी करून चक्क बॅगेसारखे घेऊन एका भल्यामोठ्या इमारतीत शिरते’ असा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर बघितला असेल. पण जर असेच चित्र प्रत्यक्ष आपल्याला बघावयास मिळाले तर...! सध्या अशीच सायकल नाशिकच्या रस्त्यावर फिरत आहे. ‘सेल्फी विथ फोल्डिंग सायकल’चा मोह झाल्याशिवाय राहत नाही. पंचवटीच्या एका सायकलप्रेमी युवकाची ही घडी होणारी सायकल सध्या शहरात आकर्षणाचा विषय ठरत आहे.जुन्या पारंपरिक सायकलपासून तर आजच्या आधुनिक गिअरची सायकल सर्वांनाच परिचित आहे; मात्र शहरातील पंचवटी भागातील सायकलप्रेमीने चक्क घडी होणारी सायकल परदेशातून खरेदी करत आपला छंद जोपासला आहे. सायकलप्रेमींचे शहर म्हणून राज्यात ओळख मिळविण्याचा प्रयत्न नाशिक शहराने सुरू केला आहे. कृषिनगरमध्ये सायकल सर्कलचे वाहतूक बेटही बघावयास मिळते. आबालवृद्ध सकाळ-संध्याकाळ शहराच्या विविध भागांमधून सायकलवर फेरफटका मारताना दिसून येतात. स्वत:चे आरोग्य निरोगी ठेवण्याबरोबरच शहराचे पर्यावरणही जपण्यासाठी सायकलप्रेमी प्रयत्नशील आहे. असाच प्रयत्न पंचवटीच्या सरदार चौकात राहणाऱ्या विवेक रोजेकर या तरुणाने वजनाला हलकी व घरात सहजरीत्या कमी जागेत ठेवता येईल, अशी घडी होणारी सायकल खरेदी के ली आहे. या सायकलवरून रोजेकर सकाळ - संध्याकाळ फेरफटका मारतात. दिवसभरातून सुमारे २५ किलोमीटरचा प्रवास हा छंदवेडा सायकलप्रेमी करतो. मागील दीड ते दोन वर्षांपासून या छंदवेड्याने सायकल चालविण्याचा छंद निष्ठेने जोपासला असून, काही महिन्यांपूर्वीच खरेदी केलेल्या फोल्डिंग सायकलवरून या युवकाने सायकलिंगला प्रारंभ केला आहे.