शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

उष्माघाताने गाय बेशुद्ध

By admin | Updated: April 6, 2017 02:19 IST

नाशिक : गंगाघाटावरील श्री एकमुखी दत्तमंदिरासमोर कडाक्याच्या उन्हामुळे गाय बेशुद्ध झाल्याची घटना मंगळवार (दि. ४) रोजी घडली.

नाशिक : गंगाघाटावरील श्री एकमुखी दत्तमंदिरासमोर भर दुपारी १२ वाजेच्या सुमारास कडाक्याच्या उन्हामुळे गाय बेशुद्ध झाल्याची घटना मंगळवार (दि. ४) रोजी घडली. भर रस्त्यात गाय बेशुद्ध पडल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली. मात्र, गायीच्या मदतीला कुणीही पुढे येईना. सदर बाब काही जागरूक नागरिकांनी कृषी सेवा केंद्राला कळविली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या कार्यकर्त्यांनी गायीवर प्राथमिक उपचार केले. पंचवटीतील कृषी गोसेवा केंद्रातील रुपाली जोशी, पुरुषोत्तम राठोड, पायल देसाई, विकी परदेशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गोमातेवर उपचार सुरू केले. रामनवमीची सार्वजनिक सुटी असल्याने ऐनवेळी पशुवैद्यकही मिळेना. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली. एव्हाना गोमाता गाभण असल्याची बाब गोसेवा कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. डॉ. किरण आथरे यांना याबाबत कळविल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गायीवर तातडीने उपचार सुरू केले. ऊन आणि गाभण असल्याने गाय बेशुद्ध झाल्याचा त्यांनी प्राथमिक अंदाज काढला. वेळेत उपचार मिळाल्यामुळे गायीचे प्राण वाचले असे गोसेवा ट्रस्टच्या रुपाली जोशी यांनी सांगितले.