शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आता हौशी वैमानिकांसाठी फ्लार्इंग क्लब

By admin | Updated: April 17, 2017 00:55 IST

छंद जोपासण्याचा प्रयत्न : चालविण्याचे प्रशिक्षण, आज एचएएलमध्ये प्राथमिक चर्चा

नाशिक : विमानसेवा म्हणजे केवळ प्रवासी वाहतूक असे नव्हे तर ग्लायाडंगसारखा एक खेळ म्हणून ते चालविण्याची हौसही असू शकते. किंबहूना विमानाशी संबंधित खूप गोष्टी शिकण्यासारख्या आणि करिअर म्हणून निवडता येण्यासारख्या आहेत. नाशिकमध्ये अशाप्रकारचा फोरम तयार व्हावा यासाठी बॉम्बे फ्लार्इंग क्लबचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी (दि.१७) एचएएल येथे क्लबचे सदस्य प्राथमिक चर्चा करणार आहेत. तसेच प्रात्यक्षिकेही सादर करणार आहेत. बॉम्बे फ्लार्इंग क्लब हा अत्यंत जुना असून, १९२८च्या सुमाराला स्थापन झालेल्या या क्लबचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या फिरोज मसानी यांनी नाशिकमध्ये फोरम तयार व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नाशिकमध्ये देवळाली ग्लायडिंग क्लब आहे. मात्र, सध्या हा क्लब अडचणीत आहे. त्यातच नाशिकमध्ये विमानसेवेबाबत जी जागरूकता किंवा जिज्ञासा वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरात काही तरी करावे या मताचे मसानी आहेत. त्यामुळेच त्यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)