शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘उडान’ जमिनीवर, विमान सेवा अखेर बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:21 IST

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली एअर डेक्कनची विमान सेवा अखेर बंद पडली आहे. नाशिक-पुणे ही सेवा मार्चपासून बंदच आहे; परंतु आता नाशिक-मुंबई सेवा गेल्या शुक्रवारपासून ठप्प आहे.

ठळक मुद्देनाशिक-पुणे ही सेवा मार्चपासून बंदच आहे;

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली एअर डेक्कनची विमान सेवा अखेर बंद पडली आहे. नाशिक-पुणे ही सेवा मार्चपासून बंदच आहे; परंतु आता नाशिक-मुंबई सेवा गेल्या शुक्रवारपासून ठप्प आहे.सामान्य नागरिकांनादेखील विमान प्रवास करता यावा तसेच देशभरातील सुमारे साडेपाचशे विमानतळांचा वापर व्हावा यासाठी केंद्र सरकारने उडे देश का आम नागरिक ही घोषणा देत उडान योजनेची घोषणा केली होती. ओझर येथे शासनाने तयार केलेले विमानतळ तब्बल चार वर्षांपासून पडून असल्याने त्यावरून नागरी हवाई सेवा सुरू करावी, अशी नाशिकमधील उद्योजक आणि व्यावसायिकांची मागणी होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एअर डेक्कनने उडान योजनेंतर्गत नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक अशी सेवा सुरू केली होती; मात्र सुरुवातीपासून ही सेवा विस्कळीत होती. २४ मार्चपासून नाशिक-पुणे ही सेवा बंद पडली. त्यानंतर नाशिक -मुंबईदेखील बंद पडली. मुंबईची सेवा पुन्हा सुरू झाली; परंतु पुणे सेवेसाठी वारंवार मुहूर्त दिले गेले. अलीकडेच २१ जून हा मुहूर्त कंपनीने दिला होता; परंतु ही सेवा अद्याप सुरू झाली नाही. उलट गेल्या शुक्रवारपासून (दि.२२) मुंबईची सेवादेखील बंद पडली आहे.तांत्रिक कारणकंपनीच्या सूत्रांनी नेहमीप्रमाणे तांत्रिक कारणामुळे सेवा खंडित केल्याचे कारण पुढे केले आहे; परंतु अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. संकेतस्थळावर सर्रास तिकिटे सोल्ड आउट दाखविले जात आहेत.